imageimage
+4

image

Jay vasantrav naiak

image

वसंतराव नाईक जयंती साजरी करण्यात आली.

image

हरितक्रांतीचे प्रणेते, महानायक *श्री वसंतरावजी नाईक* साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कृषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

image

*हरित क्रांतीचे जनक तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, शेतकऱ्यांचे मसिहा,योजना महर्षी,माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि कृषी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*
🙏🌳🌱🌹🙏🌳🌱🌹

image

*आज हरितक्रांतीचे प्रणेते, महानायक वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती*
*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,हरीतक्रांतीचे प्रणेते, महानायक,माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची १०७ वी जयंतीनिमित्त महामानवास ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे विनम्र अभिवादन*🙏
*नाईक साहेबांच्या जयंती व कृषीदिना निमित्त तमाम सर्व बांधवांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा*-💐💐💐💐

image

my cute baby Jaymal Rathod